. (MRAAKA) दीपावली शुभेच्छा २०२४.
——————————
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (शासन मान्यता प्राप्त) राज्य समिती तर्फे राष्ट्र व राष्ट्रीय एकात्मता हा उद्देश समोर ठेऊन यावर्षी (२०२४) च्या शासन प्रशासन मधील खालील वरीष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
१) मा.श्रीमती सुजाता सौनिक मॅडम (आय.ए. एस.),
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय.
२) मा.श्री.आशिष शर्मा साहेब (आय. ए.एस.),
राज्यकर आयुक्त,महाराष्ट्र राज्य.
३) मा.श्री. गणेश पाटील साहेब(आय. ए.एस.), प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय.
४) मा.श्री.अभय महाजन साहेब (आय. ए.एस.), विशेष राज्य कर आयुक्त, महाराष्ट्र राज्य.
५) मा.श्री.कैलास शिंदे साहेब (आय. ए.एस.),
आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका.
६) मा.श्री.सुरेश मेंगडे साहेब (आय.पी.एस.),
मुख्य दक्षता अधिकारी, सिडको.
७) मा. श्री. रमेश भूमे साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त.
८) मा.श्रीमती रेणूका नांदेडकर मॅडम,
अप्पर राज्यकर आयुक्त.
९) मा.श्री.जयंत पाटील साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त.
१०) मा.श्री.हर्षकुमार निकम साहेब
अप्पर राज्यकर आयुक्त.
११ मा.श्री.राजेसाहेब माने साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त.
१२) मा.श्री.वसंत पिचड साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त.
१३) मा.श्रीमती रेश्मा घाणेकर मॅडम,
अप्पर राज्यकर आयुक्त.
१४) मा.श्री.अजय बोंडे साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त.
१५) मा.राजेंद्र अडसूळ साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त.
१६) मा.श्रीमती स्मिता निवतकर मॅडम,
सह सचिव, मा.मुख्य सचिव कार्यालय.
१७) मा.श्री. महेश कुलकर्णी साहेब, राज्यकर सह आयुक्त.
१८) मा.श्री.प्रमोद डुंबरे साहेब,
राज्यकर सह आयुक्त.
१९) मा.श्री.संजय देशमुख साहेब,
राज्यकर सह आयुक्त, मुख्यालय.
२०) मा.श्री.राजेंद्र टिळेकर साहेब,
राज्यकर सह आयुक्त,
मुख्यालय.
२१) मा.गणेश देशमुख साहेब,
सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको.
२२) मा.श्री.सुनील पवार साहेब,
अप्पर आयुक्त, नवी मुंबई महानगपालिका.
२३) मा.श्री.मोहन चिखले साहेब,
राज्यकर सह आयुक्त ,
मुख्यालय.
२४) मा.श्री.मिलिंद शेनोय,
उप सचिव, अल्पसंख्याक विभाग, मंत्रालय.
या प्रसंगी मा.श्रीमती ऐनुल अत्तार मॅडम, माजी सह सचिव (मार्गदर्शिका), श्री हाजी जतकर ,राज्यकर सह आयुक्त (अध्यक्ष), श्री.मोहम्मद रझा खान, उप संचालक, नगर रचना (उपाध्यक्ष), श्री मो. युसुफ निशाणदार , माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष), श्री.अशफाक शेख, माजी सहायक संचालक, नगर रचना (सरचिटणीस), श्री. लालमिया शेख, मुख्य संखीकी अधिकारी, सिडको (सह खजिनदार), श्री.गफार मगदूम, कार्यकारी संचालक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ (सदस्य), श्री.यासीन मापारा, अधीक्षक अभियंता, सिडको (चिटणीस), श्री. सूहेल खान, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (सह खजिनदार), श्री.असिर शेख, सहायक राज्यकर आयुक्त (चिटणीस), श्रीमती आसमा सय्यद, सहायक राज्यकर आयुक्त (सदस्या), श्री.इम्रान नाईकवाडी, सहायक राज्यकर आयुक्त (सदस्य), श्री.समीर पेरामपल्ली , सहायक कार्यकारी अभियंता, सिडको (सदस्य),श्री.इम्रान मुजावर, राज्यकर अधिकारी (सह खजिनदार), श्री.मोहसीन बागवान, कक्ष अधिकारी, मंत्रालय (सदस्य), श्री.दिलदार शेख, राज्यकर अधिकारी (सदस्य), श्रीमती रिझवाना शहा,राज्यकर निरीक्षक (सदस्या), श्री.मोहम्मद आरीफ, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री. असिफ सय्यद, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री.जुबेर सय्यद, राज्य कर निरीक्षक (सदस्य) ,श्री.तन्वीर मुजावर, सहायक कक्ष अधिकारी (सदस्य), श्री.जावेद पठाण, राज्य कर निरीक्षक (सदस्य), श्री.शाकीर पटेल (सदस्य) हे उपस्थित होते.
याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी तेथील जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक,महापालिका आयुक्त व विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सामाजिक बांधिलकी जपून दीपावलीच्या शुभेच्छा मनपूर्वक दिल्या त्याबद्दल त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
मा.मंत्री महोदय व मंत्रालयातील अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, मा.पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांना पोस्टाने शुभेच्छा पाठविण्यात आल्या.
वरील सर्व मान्यवरांनी असोसिएशनच्या शुभेच्छा आनंदाने स्विकारल्या व या उपक्रमाबद्दल प्रशंसा व्यक्त करून धन्यवाद देत राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.